भटके कुत्रे

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

By team

नागपूर :  जिल्ह्यातील मौदा शहरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वंश ...