भाडेवाढ

प्रवाशांना दिलासा ! एसटी भाडेवाढ रद्द करत सरकारने दिली दिवाळी भेट

By team

दरवर्षी दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्याच निमित्तानं एसटी महामंडळाच्या वतीने हंगामी भाडेवाढ करण्यात येत असते. यंदाही एसटी महामंडळाची ही भाडेवाढ प्रस्तावित ...