भावंडांवर काळाचा घाला

Dhule Accident News : गणेश विसर्जनसाठी गेलेल्या भावंडांवर काळाचा घाला, बंधाऱ्यात बुडाल्याने दुर्दैवी अंत

By team

भुसावळ / धुळे : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोघा भावंडांचा पांझरा नदीवरील बंधाऱ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवार, १७ रोजी सायंकाळी बिलाडी, ता.धुळे ...