भुसावळ डी आर एम

Girish Mahajan : जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न लागणार मार्गी : मंत्री महाजनांची माहिती

By team

जळगाव : जिल्ह्यातील नागरिकांना रेल्वेसंदर्भात विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांवर उपाययोजनाबाबत  शनिवार, २२ रोजी भुसावळ येथे डी.आर.एम. कार्यालयात चर्चा करण्यात आली. ...