भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान
पीएम मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला
By team
—
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...