'मतदार सुविधा कक्ष
मतदारांसाठी आठवडी बाजारात सुविधा कक्ष
By team
—
जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक गावी ‘मतदार सुविधा कक्ष’ स्थापन करण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद ...