मद्यासह वाहन जप्त

Dhule Crime News : राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून गोवा बनावटीच्या मद्यासह वाहन जप्त

By team

धुळे : राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोवा बनावटीचे मद्य वाहनासह जप्त केले. यात साडेतेरा लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक ...