मध्य आशिया
‘या’ मुस्लीमबहुल देशाने हिजाबवर घातली बंदी; ईद साजरीकरणावर लादले कठोर निर्बंध
By team
—
दुशांबे : मध्य आशियाई देश असलेल्या ताजिकिस्तानने हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे आहे. ताजिकिस्तानने हिजाब तसेच ईदबाबत नवीन निर्बंध लादले आहेत. नियमांचे उल्लंघन ...