मनसे उमेदवार जाहीर
विधानसभा निवडणूक : राज ठाकरे यांनी 2 जागांसाठी उमेदवार केले जाहीर
By team
—
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बाळा नांदगावकर यांना मुंबईच्या शिवडी विधानसभेतून तर ...