महंमद बिन सलमानSaudi Arabia

सौदी अरेबियात प्रथमच मद्यविक्रीचे दुकान सुरु ; ‘हे’ आहे यामागील कारण..

By team

रियाध:  सौदी अरेबियामध्ये १९५० च्या दशकापासून मद्यबंदी आहे. सौदी अरेबियाचे सत्ताधीश अब्दुल अझीझ यांचे पुत्र मिशारी यांनी मद्याच्या नशेत एका ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्याची गोळ्या ...