महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मनरेगाच्या कामगारांना मोदी सरकारची मोठी भेट; मजुरीत केली वाढ, 1 एप्रिलपासून नवीन मजुरी दर लागू होणार
By team
—
केंद्र सरकारने ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’ (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना मोठी भेट दिली आहे. सरकारने मनरेगाच्या मजुरीत वाढ केली आहे. ...