महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना
Jalgaon News : कृषी विभागाने जनजागृती मोहीम राबवावी : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना
जळगाव : कृषी विभागाकडून योजनाविषयी जनजागृती मोहिम राबविण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हा ...
जिल्ह्यात बोगस किटकनाशके विक्री करणाऱ्यावर कारवाई करा : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची मागणी
जळगाव : गुजरात राज्यातुन मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यात किटकनाशक, बुरशीनाशक, अळीनाशक, तणनाशक आदी औषधी बाजारात विकली जात आहे. बाजारात सद्यस्थितीतील औषधे ही बनावट नावाने ...
सर्व शेतकऱ्यांना योजनांचा समान लाभ द्या : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची मागणी
जळगाव : शेतकऱ्यांना योजना देत असताना जात निहाय योजना नको फक्त शेतकरी म्हणुन योजना मिळाव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारीच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात प्रदीप पाटील(जळगाव तालुका अध्यक्ष), देवेंद्र ...
प्रत्येक बँकेत केवायसी कक्ष सुरू करा : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची मागणी
जळगाव : जळगाव तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानी पोटी शेतकऱ्यांना शासनातर्फे अनुदान मंजुर करण्यात आले आहे. मात्र, त्यांना बँक खात्यात केवायसी करणे बंधनकारक आहे. याकरिता ...
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जळगाव जिल्हाध्यक्षपदी अविनाश पाटील
जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदावर अविनाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. अविनाश पाटील ...