महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग

मालाची प्रत्यक्ष विक्री न करता खोटी बिले देणे भोवले , अन्वेषण शाखेतर्फे एकास अटक

By team

जळगाव :  खोटी बिले देऊन अथवा घेवून शासनाची करोडो रूपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्याविरूध्द महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या ...