महावीर नगरात सुंदरम अपार्टमेंटमध्ये

jalgaon news: चाबी हरवली अन् असं काही घडलं

By team

जळगाव : हरविलेल्या चावीचा दुरुपयोग करत चोरट्यांनी  महावीर नगरात सुंदरम  अपार्टमेंटमध्ये हर्षा प्रमोद कुळकर्णी (52) यांच्या कपाटातून चोरट्याने  सोन्याचे दागिणे, रोकड असा 2 लाख  ...