महिला
माती घेण्यासाठी गेलेल्या महिलांवर कोसळला ढिगारा; तीन ठार, चार गंभीर
झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात घराच्या अंगणात प्लॅस्टर करण्यासाठी पांढरी माती खणण्यासाठी गेलेल्या ग्रामीण महिलांच्या गटासोबत भीषण अपघात झाला आहे. माती काढणीदरम्यान अचानक मातीचा मोठा ...
Crime News: दगडाने ठेचून महिलेची हत्या, पोलिसात गुन्हा दाखल
Crime News: शेताचे काम करून घरी जाणाऱ्या महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील महालखेडा शिवारात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात ...
वकिलाने केला महिलेवर अत्याचार, अश्लिल व्हिडिओ पाठवला पीडितेच्या कुटुंबीयांना…
छत्तीसगडच्या अंबिकापूर पोलिसांनी विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी बिहारमधील एका वकिलाला अटक केली आहे. आरोपी वकील अत्याचाराच्या वेळी व्हिडिओ बनवून पीडितेच्या कुटुंबीयांना पाठवत असे. पीडितेच्या ...
बाजरीच्या शेतात ओढले, महिलेवर बळजबरीने अत्याचार; गुन्हा दाखल
तळोदा : रोझवा पुनर्वसन येथे बाजरीच्या शेतात एका ३४ वर्षिय महिलेवर नराधमाने बळजबरीने अत्याचार केला. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांत एकाविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलीस सुत्रांनी ...
Jalgaon Crime: पैसे गुंतवण्याचे आमिष देऊन, केली तब्बल १ कोटी ५ लाख २३ हजार ३४१ रुपयांची फसवणूक
Jalgaon News: जळगाव शहरामध्ये ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष देऊन महिलेसह तिच्या नातेवाईकांच्या बँक खात्यावरून वेळोवेळी रक्कम घेऊन तब्बल १ कोटी ५ लाख २३ हजार ...
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, महिलेवर अत्याचार; जळगावातील घटना
जळगाव : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर कागदावर स्वाक्षरीसह दागिने देण्यास नकार दिल्याने महिलेला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा ...
Crime News: जिच्या सोबत आयुष्य घालवीचे होते, तिनेच केले असे काही की… वाचून धक्काच बसेल
Crime News: पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका महिलेने आपल्या लिव्ह इन पार्टनरची चाकूने भोसकून हत्या केली. 32 वर्षीय प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट संहित पॉल असे ...
खरगटे पाणी फेकले; शिवीगाळ करत महिलेला बेदम मारहाण, तीन जणांवर गुन्हा दाखल
जळगाव : खरगटे पाणी फेकल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करत लाकडाने बेदम मारहाण केली. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे २९ रोजी ही घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ...
जळगावात महिलेवर चॉपरने हल्ला, काय आहे कारण ? गुन्ह दाखल
जळगाव : रस्त्याने जात असताना दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन मद्यपी दुचाकीस्वारांनी महिलेवर चॉपरने हल्ला केला. ही धक्कादायक घटना जिल्हा रूग्णालयाजवळ रविवार, ...
घरकाम करत असताना अचानक तिसऱ्या मजल्यावरून पडली महिला, उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव : घरकाम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. शहरातील पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनीत शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ...