महिला
दुर्दैवी ! बैलगाडीच्या चाकात शाल अडकल्याने शेतमजूर महिलेचा मृत्यू; जळगाव तालुक्यातील घटना
जळगाव : शेतात जाणाऱ्या महिलेचा अंगावरील शाल बैलगाडीच्या चाकात अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव तालुक्यातील भादली येथे शनिवार,२४ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ...
दुचाकी जाळली, महिलेलाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न… पार्किंगच्या वादात तांडव
पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. पुण्यात ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनास्थळाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ...
कोण आहे श्रीपती ? जी बनली तामिळनाडूची पहिली आदिवासी महिला न्यायाधीश
तामिळनाडूच्या दुर्गम भागातील श्रीपती या आदिवासी महिलेची दिवाणी न्यायाधीशपदासाठी निवड झाली आहे. परीक्षेच्या दोन दिवस आधी तिची प्रसूती झाली आणि तिने एका मुलाला जन्म ...
Jalgaon News : लग्नाचे आमिष, महिलेवर वारंवार अत्याचार
जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव ...
पारोळ्यातील वाकड्या पुलाजवळ महिलेची जाळून घेऊन आत्महत्या
पारोळा : कजगाव रस्त्यावरील वाकड्या पुलाखाली एका अज्ञात महिलेने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी दुपारी ४.४५ वाजेच्या सुमारास ...
महिला लोकशाही दिन रद्द, काय आहे कारण ?
जळगाव : महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याचा तिसरा सोमवार व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो. परंतु महिला लोकशाही दिन सोमवारी ...
घरात घुसून महिलेच्या डोळ्यात झाडली गोळी; प्रधान यांच्या मुलाची गुंडगिरी
उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये प्रधान यांच्या मुलाच्या गुंडगिरीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह एका घरात घुसून गोळीबार केला. या गोळीबारात घरात उपस्थित ...
Republic Day : चिपळूणचे विघ्नहर्ता महिला वादक पथक परेडमध्ये आघाडीला; पहा व्हिडिओ
Republic Day : देशभरात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. याचा प्रमुख राष्ट्रीय सोहळा राजधानी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर होत आहे. देशाच्या इतिहासात ...
दुर्दैवी ! नदीत बोट उलटून २ महिलांचा मृत्यू, ४ बेपत्ता
गडचिरोली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील वैनगंगा नदीत बोट उलटल्याने सहा महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत, ...
‘महिलांविरोधात ऑनलाइन कमेंट करणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास असावा’, डेरेक ओब्रायन यांची ‘आयटी’ कायद्यात बदल करण्याची मागणी.
नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस (TMC) राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी शुक्रवारी (2 फेब्रुवारी) महिलांविरुद्ध सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर गुन्हा म्हणून ...