महिलेला अटक

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून; महिलेला अटक

By team

भुसावळ/शिंदखेडा : अनैतिक संबंधातून झालेल्या वादानंतर मारहाणीत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथे मंगळवार, १७ रोजी सकाळी उघडकीस आली. ...