माध्यान्ह भोजन
छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यान्ह भोजन खाल्ल्याने 181 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली
By team
—
छत्रपती संभाजीनगर : येथे मिड डे मील बिस्किटे खाल्ल्याने 181 शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. यातील नऊ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात ...