मानद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना प्रदान होणार ‘हा’ पुरस्कार

By team

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, कोयासन विद्यापीठाचे ...