मार्केट

पादचारी म्हणतात,सांगा आम्ही रस्ता ओलांडायचा कसा?

By team

जळगाव, 10 जुलै शहरात व्यापारी संकुलासह मुख्य परिसरातील रस्त्यांवर वाहनधारकांच्या गर्दीमुळे पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागत आहे.रस्ता अ्रोलांडणे ज्येष्ठ, नागरीक, महिला, मुले यांच्यासाठी ...