माविआ

माविआ तील घटक पक्ष 10 दिवसांत जागा वाटपावर सहमत होणार? शरद पवारांनी केला मोठा खुलासा

By team

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे.सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय पक्षांनी आपली रणनीती बनवण्यास सुरुवात ...