मीनताई ठाकरे

लाईट बिल न भरल्यामुळे शिवाजी पार्कवरील छ. शिवाजी महाराज आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची वीज कापण्यात आली आहे.

By team

मुंबईतल्या दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मीनताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं वीज कनेक्शन कापण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून या ...