मुक्ताईनगर अपघात बातमी

Muktainagar Accident News : सालबर्डीतील सख्ख्या भावंडांचा तलावात बुडाल्याने मृत्यू

By team

मुक्ताईनगर : पाण्याचा अंदाज न आल्याने भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी चार वाजता सालबर्डी शिवारातील तलावात घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर ...