मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्य

सहा जागा, चर्चेच्या तीन फेऱ्या, अजूनही तोडगा नाही, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिला मोठा इशारा

By team

मुंबई :  महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यात ६ जागांवर एकमत झालेले नाही. ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, संभाजीनगर आणि धाराशिव या सहा लोकसभा ...