मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोणाचीही गुंडगिरी चालू देणार नाही… सीएम शिंदेंनी घेतली सलमानची भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झालेल्या गोळीबाराच्या तिसऱ्या दिवशी सलमान खानच्या घरी भेट दिली. यावेळी सलमान आणि त्याचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम ...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवर बोलून पोलीस आयुक्तांना या सूचना दिल्या
मुंबईतील वांद्रे येथील अभिनेत्याच्या निवासस्थानाबाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई ...
सीएम एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर टोला, ‘आम्ही फेसबुकवर नाही, पण…’, जागांबाबतही केला मोठा दावा
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला की, “आमचा पक्ष आणि महायुतीची स्थिती मजबूत असून लोकसभेच्या सुमारे ४५ जागा आम्ही जिंकू. गेल्या ...
त्या एका फोनमुळे विजय शिवतारे यांची माघार, तो फोन कुणाचा? शिवतारे यांचा गौप्यस्फोट
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शिवतारे ...
मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली दाऊदी बोहरा समाजाची भेट
लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाऊदी बोहरा समाजाचे नेते आणि गुरू सय्यदना अली कादर मुफद्दल सैफुद्दीन यांच्याशी रमजानच्या निमित्ताने औपचारिक भेट घेतली होती. ...
शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मावळमधून ...
अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!
अभिनेता गोविंदा अहुजा याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.यानंतर गोविंदा यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
वर्षा बंगल्यावर झाली बैठक…अन् विजय शिवतारे बॅकफूटवर? बैठकीत काय घडलं?
मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवारांविरुद्ध निवडणुकीत बंड पुकारणारे व काही झालं तरी अजित पवारांना पराभूत करणारच असा ठाम निर्धार केलेले शिवसेना शिंदे गटाचे ...
महायुतीसाठी शिंदे, फडणवीस अन् राज ठाकरे एकत्र; अशा आहेत ताज्या घडामोडी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांची भेट ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा.. काय आहे वाचा
मुंबई । शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या ...