मुख्याध्यापकाची दारू पार्टी

शाळेत अशी वागणूक… चिकनचीही व्यवस्था केली होती,अधिकारी आल्यावर…

By team

बिहारच्या सरकारी शाळांतील शिक्षकांचीही दारूबंदी यशस्वी करण्याची जबाबदारी आहे. दारू पिणार नाही आणि इतरांनाही दारू न पिण्याबाबत जागरुक करणार असल्याची शपथ त्यांनी घेतली आहे.त्यानंतरही ...