मुरादाबाद
Video : भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, काय आहे कारण?
By team
—
भाजप नेते अनुज चौधरी यांची गुरुवारी मुरादाबादमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भाजप नेते अनुज चौधरी उद्यानात फिरायला गेले असताना मारेकऱ्यांनी ही घटना घडवली. ...