मुलाने वडिलांचा केला खून

Dhule Crime News : वडिल म्हणाले, कामधंदा कर, तर मुलाने केले असे काही..

By team

धुळे : वडिलांनी कामावरुन टोमणे मारल्याने एकूलत्याएक मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची दुर्दैवी घटना साक्री तालुक्यातील खारगाव येथे घडली. या प्रकाराने परिसरात ...