मूल होण्यासाठी
Jalgaon News: मूल होण्यासाठी औषध देऊन बोगस डॉक्टरने केली इतक्य रुपयांची फसवणूक
By team
—
जळगाव : कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर असल्याचे सांगून मूल होण्यासाठी औषध देऊन तालुक्यातील दोघांची सुमारे आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...