मोदी
मोदी सरकारच्या मंत्र्यांची नावे ठरली, आज संध्याकाळी घेणार शपथ
नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 7.15 वाजता शपथविधी होणार आहे. मोदी सरकारच्या 57 मंत्र्यांची नावे निश्चित झाली आहेत. मोदींच्या शपथविधी ...
पूर्वांचलमध्ये भाजपच्या विजयासाठी योगी महत्वपूर्ण , पंतप्रधान मोदींनी केले कौतुक
भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी घटकांविरुद्धची मोहीम पुढे नेल्याबद्दल मोदींनी योगी प्रशासनाचे कौतुक केले. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर उत्तर प्रदेशात जी विकासकामे झाली ती स्वातंत्र्यानंतर अतुलनीय ...
पाच टप्प्यामुळे देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार : पंतप्रधान मोदी
उत्तर प्रदेशातील बस्ती येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज तुमचा उत्साह, ही गर्दी, हे आशीर्वाद, बस्ती, सिद्धार्थनगर आणि ...
बिहारच्या महाराजगंज सभेत मोदी, काय म्हणाले ते जाणून घ्या..
महाराजगंज : लोकसभा निवडणुकीसंदर्भात सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून निवडणूक प्रचार जोमाने सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी रोज निवडणूक रॅलींना संबोधित करत आहेत. दरम्यान, पीएम मोदी ...
पंतप्रधान मोदी बोलणे कधी आणि का थांबवतात, याचा खुलासा त्यांनीच केला, वाचा काय म्हणाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर निशाणा साधत भाजपला संधी द्या, असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी लोकांना सांगितले की, तुम्ही एवढा ...
तुम्ही CAA रद्द करू शकत नाही : पंतप्रधान मोदी
आझमगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशातील आझमगड येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), काश्मीर आणि हिंदू-मुस्लिम या ...
पंतप्रधान मोदींचा मुंबईत रोड शो ; घाटकोपर मेट्रो संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोपरमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला आहे. याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होईल. पंतप्रधानांच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर ...
‘नरेंद्र मोदी भविष्यात तीन वेळा पंतप्रधान… वाराणसीत गंगा पूजन करताना पंडिताची भविष्यवाणी
वाराणसी: दशाश्वमेध घाटावर पंतप्रधान मोदींच्या गंगा पूजन आणि आरतीवेळी येथे सहा पंडित उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गंगा पूजन आणि आरती करणाऱ्या सहा पंडितांनी ...
फडणवीस यांनी पवार-ठाकरे यांना मोदींनी दिलेल्या ऑफरबाबत केला ‘हा’ खुलासा
पुणे : “मोदी यांनी कुठेलीही ऑफर दिली नव्हती. पवारसाहेबांचं आजपर्यंत तुम्ही राजकारण पहिले तर त्यांचा पक्ष कमजोर होतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि ...
भ्रष्टाचाऱ्यांचा पैसा गरिबांमध्ये वाटणार: पीएम मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळापासून भ्रष्टाचारावर कारवाई सुरूच ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, आपण कायदेशीर पर्यायांचाही विचार करत आहोत, ...