यावल क्राईम न्यूज
Yawal Crime News: विवाहितेची आत्महत्या; किनगावला एकाविरोधात गुन्हा
By team
—
यावल : तालुक्यातील किनगाव नीलिमा संजय कोळी (२८) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी रुपेश राजेंद्र धनगर (किनगाव बुद्रुक) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी रुपेशने गेल्या ...