रंगीत पापड

तुम्हीपण खात असाल रंगीत पापड तर वाचा ही बातमी, नाहीतर होऊ शकते नुकसान

By team

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कलरफुल चिप्स पापडमध्ये कपड्यांचा रंग वापरला जातो. त्यामुळे तब्येत बिघडू लागते. डॉक्टरांच्या मते, अशा चिप्स खाणे आरोग्यासाठी धोकादायक ...