रक्त

लाईव्ह मॅचमध्ये मैदानावर सांडलं रक्त, क्रिकेटर जखमी होऊन जमिनीवर कोसळला, पहा व्हिडिओ

क्रिकेटमध्ये अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत. मग ते सामने भारतातील असेल की भारताबाहेरील परदेशातील मैदानांवर. त्यातच काही अपघातांचे चित्र समोर आले आहे ज्यांनी अस्वस्थ ...

मुख्यमंत्र्यांना जळगावच्या तरुणानं लिहिलं रक्ताने पत्र, ‘हे’ आहे कारण

जळगाव : पाडळसरे धरण पूर्ण व्हावे, म्हणून आठ ते दहा दिवसापासून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधत असणाऱ्या तरुणानं आता थेट स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं ...

कोविडमुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये रक्त गोठण्याचा धोक

By team

नवी दिल्ली : कोविड-19 मुळे रुग्णालयात दाखल झालेले कर्करोगाचे रुग्ण आणि कर्करोगविरोधी औषधे घेणार्‍कसियांना वेनस थ्रोम्बोइम्बोलिझम (VTE) वित होण्याचा धोका वाढू शकतो. शिरामध्ये संभाव्य ...

शाहरुख खानला झाली दुखापत, वाहू लागले रक्त!

By team

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे नाणे पुन्हा एकदा चलू लागले आहे. बॉलिवूडचा बादशहा  किंगखान याने पठाण’ चित्रपटातून पुनरागमन केले आहे. त्यांच्या ...

निसर्गाचा करिष्मा की संकटाची खेळी; ‘या’ डोंगरातून निघत आहे ‘रक्त’

झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यामधील डोंगरातून रक्त येत असल्याचे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. डोंगरातून अचानक रक्त-लाल द्रव बाहेर पडणे हा लोकांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. ...