रजा

महिलांसाठी आनंदाची बातमी! आता महिला स्वयंपाकीणांनाही मिळणार सहा महिन्यांची प्रसूती रजा

By team

हिमाचल :  प्रदेशातील शिक्षण विभागांतर्गत काम करणाऱ्या महिला स्वयंपाकींनाही आता सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळणार आहे. या प्रणालीअंतर्गत पात्र महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीपूर्वी ही रजा ...