रस्त्यांची दुर्दशा

रस्त्याची दुर्दशा : शिवसेना उबाठागटाने रस्त्याचे श्राद्ध घालून केले अनोखे आंदोलन

By team

जळगाव :  भोकर ते पळसोद,जामोद,आमोदा बु.,गाढोदा रस्त्याची दुर्दशा झाल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आगळे वेगळे रस्त्याचे श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले. ...