रस्त्यावर मुरुम

रस्त्यावर मुरुम टाकला, ग्रामपंचायतीला पडला विसर, शेवटी विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार

By team

लोहारा, ता. पाचोरा : येथे आठ दिवसांपासून मुरमाचे ढीग ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी न पसरविल्याने ते रस्त्यातच पडून  होते. यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला. शेवटी ...