राजधानीत होणाऱ्या G20 परिषदे

दिल्लीत ‘लॉकडाऊन’, काय आहे कारण?

By team

नवी दिल्ली : राजधानीत होणाऱ्या G20 परिषदेसाठी 8-10 सप्टेंबर रोजी दिल्लीत ‘लॉकडाऊन’सारखे नियम लागू करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालये, खाजगी आणि सरकारी कार्यालये बंद ...