राज्य शिक्षण विभाग
इंजिनीअरिंगमध्ये आता मराठी सक्तीची, राज्य शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
By team
—
मुंबई: राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील इंजिनीअरिंग शाखेतही मराठी सक्तीची करण्याचा आदेश शिक्षण मंडळाने दिला आहे. काही दिवसांपूर्वीच पहिली ते दहावीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ...