राफेल

भारतीय नौदलासाठीच्या राफेल लढाऊ विमानांचा सौदा निर्णायक टप्प्यात

By team

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी खरेदी करावयाच्या राफेल लढाऊ विमानांचा सौदा निर्णायक टप्प्यात आला असून फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनने भारतास अनुकूल किंमतीचा प्रस्ताव दिल्याचे समजते. ...