रामदेव
रामदेवबाबा आणि बाळकृष्ण जनतेची जाहीर माफी मागणार
By team
—
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी योगगुरू रामदेव आणि त्यांच्या कंपनी पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी दिलेल्या माफीने सर्वोच्च न्यायालयाने समाधानी नसून त्यांना पुन्हा खडसावले. ...