रावेर तालुका दौरा

शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध : रोहिणी खडसे

By team

सावदा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या रावेर तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी सुनोदा येथे शेतात झाडाखाली बसलेल्या शेतकरी ...