राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार

शेतकरी भीक नाही, तर कष्टाची किंमत मागतोय; शरद पवारांचा जळगावात सरकारवर हल्लाबोल

By team

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज जळगावमध्ये झालेल्या  सभेला संबोधित करताना  भाजपवर टीका केली. शेतकरी भीक नाही कष्टाची किंमत मागत असतो. ...