राष्ट्रवादी काँग्रेस

आता शरद पवार गटाकडे कोणता पर्याय ?

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय जाहीर केला. निकाल जाहीर करताना विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ...

Big News : राष्ट्रवादी अजित पवारांचीच, नार्वेकरांनी केले शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची यावर शिक्कामोर्तब केले आहे. काही दिवसांपूर्वी ...

एरंडोलमध्ये राष्ट्रवादीतर्फे फटाक्यांची आतषबाजी, काय आहे कारण ?

एरंडोल : येथे धरणगाव चौफुलीवर अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत मान्यता व घड्याळ हे पक्ष चिन्ह मिळाल्याने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा ...

शरद गटाचे आमदार रोहित पवार यांनी ईडीकडे केले आवाहन, म्हणाले- ‘मला चौकशीसाठी पाठवले जात आहे…

By team

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) त्यांना २४ जानेवारीला नव्हे तर २२ किंवा २३ जानेवारीला चौकशीसाठी ...

Raver : श्रीराम पाटलांची राष्ट्रवादी च्या अजित पवारांना साथ, मुंबईत घेतली भेट

Raver :  जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष .ना.अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ...

राष्ट्रवादी आमची; कुणी केला दावा?

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. काका-पुतण्याच्या वादात अजित पवार यांनी राष्ट्रवादी हा आपला पक्ष असल्याचा दावा केला आहे. संघटनेपासून ते निवडून ...

राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा

By team

जळगाव : शेतकऱ्यांना पिक विम्याची सरसकट रक्कम द्या. जिल्ह्यात रावेर, यावल, रावेर, मुक्ताईगर, चोपडा तालुक्यात केळी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. केळीची विमा रक्कम ...

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आघाडीत धुसफूस; वाचा काय घडले…

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीत धुसफूस पहायला मिळाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी अर्थात ...

मोठी बातमी! शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृतीचा निर्णय, कार्यकर्त्यांचा विरोध

Maharashtra Politics : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृतीचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात ...

मविआच्या ऐक्याला पवारांचा धक्का; २०२४ ची निवडणूक एकत्र लढणार नाही?

तरुण भारत लाईव्ह । अमरावती : “आम्ही सध्या महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. मात्र २०२४ ची निवडणूक आम्ही तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढणार ...