राष्ट्रवादी पवार गट

राष्ट्रवादी पवार गट ‘या’ विधानसभा मतदारसंघाची करणार मागणी

By team

रावेर: रावेर विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाने लढावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. आमच्याकडे ही जागा लढवण्यासाठी तुल्यबळ ...