राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना
विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा द्या : राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची मागणी
By team
—
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशाळांपर्यंत विद्यार्थी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाकडे ...