राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य

राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य, धरणगावात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By team

धरणगाव : राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात 11 जणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात अमोल सखाराम महाजन यांनी फिर्याद दिली आहे. ...