राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

अजित डोवाल तिसऱ्यांदा बनले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

By team

मोदी सरकार 3.0 मध्ये अजित डोवाल तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहतील. यासोबतच पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा हेही या पदावर कायम राहणार आहेत. अशाप्रकारे ...