राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रमुख मोहन भागवत
मोहन भागवत पंतप्रधान का झाले नाहीत? मुलाच्या निरागस प्रश्नाला संघप्रमुखांनी दिले उत्तर
By team
—
राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रमुख मोहन भागवत मंगळवारी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे पोहोचले. छोटापुरा येथील श्रीमदयानंद कन्या गुरुकुल महाविद्यालयाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी त्यांना ...