रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्र

Rickshaw Fitness Certificate : विलंबासाठी दररोज पन्नास रुपयांचा दंडास स्थगितीची मागणी

By team

जळगाव : रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्र विलंबासाठी दररोज पन्नास रुपये दंडास स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.  यासंदर्भातील निवेदन परिवहन विभाग सचिव यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आटो ...