रेल्वे बोर्ड
रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; आता मिळणार १० पट अधिक नुकसान भरपाई
नवी दिल्ली : रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पूर्वीपेक्षा १० पट अधिक नुकसान भरपाई देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, रेल्वेने जारी केलेल्या ...